| Description: | महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षते खाली व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थिती एक महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाली.त्याप्रसंगी ग्रामीण विकास व मुंबईचे पालक मंत्री जयंतराव पाटील,मंत्री गणेश नाईक,मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा सोबत पक्षाचे सर्व मंत्री,खासदार,आमदार,प्रदेश पदाधिकारी व आदि मान्यवर उपस्थित होते. |