| Description: |
मुंबई पोलीस आयुक्त अरुण पटनायक आयोजित दिवाळी मेळावा - २०११ " स्वरतरंग ' मराठी रजनी सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल संचलीत नाट्य -चित्र क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत छत्रपती शाहजीराजे क्रीडा संकुल अंधेरी येथे संपन्न झाला त्याप्रसंगी मान्यवर मंत्रीगण आर .आर .पाटील,विलासराव देशमुख,नारायणराव राणे,जयंतराव पाटील,आमदार अशोकभाऊ जाधव,कालिदास कोळंबकर, अमित देशमुख,राम कदम,विनायकराव मेटे,स्वाभिमान संघटना प्रमुख नितेश नारायणराव राणे कार्यक्रमाचे खास आकर्षण क्रिकेट सम्राट सचिन तेंडूलकर व सिने अभिनेत्री माधुरी दिक्षित ,मान्यवर कलाकार अशोक सराफ,सदाशिव अमरापूरकर,मुघधा गोडसे,उर्मिला मातोंडकर,सोनील बेंद्रे, प्रशांत दामले,आशितोष गोवारीकर,पद्मिनी कोल्हापुरे,वर्षा उसगावकर,शेखर सुमन आदि मान्यवर उपस्थित होते |