Description: |
महारष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव जितेंद्र पिचड यांच्या दुखद निधनाबद्दल राष्ट्रवादी भवनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी गृह मंत्री आर.आर.पाटील,मान्यवर मंत्री गोविंदराव आदिक,गणेश नाईक,अनिल देशमुख,भास्करराव जाधव,रामराजे निंबाळकर,फौजिया खान,सचिनभाऊ अहिर,लक्ष्मणराव ढोबळे आदि मंत्री,आमदार,पदाधिकारी उपस्थित होते. |