Description: |
मुंबई महानगर पालिका निवडणूक पूर्व एक महत्वपूर्ण बैठक पालक मंत्री जयंतराव पाटील यांच्या महालक्ष्मी येथील निवास स्थानी येथे संपन्न झाली त्याप्रसंगी केंद्रीय मंत्री व पक्ष प्रमुख शरद पवार,केंद्रीय मंत्री प्रफुल ,पटेल,उप मुख्यमंत्री अजितदादा पवार,गृह मंत्री आर.आर .पाटील,मंत्री सुनील तटकरे,मंत्री बबनराव पाचपुते,मंत्री अनिल देशमुख, मंत्री सचिन अहिर,मंत्री फौजिया खान,खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ.,मुबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र वर्मा. |