Description: |
उत्तर पश्चिम मध्य जिल्हा काँग्रेस तर्फे दिशा २०१२ भव्य कार्यकर्ता मेळावा गुरुवीर भाईदास सभागृह विलेपार्ले येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई प्रदेश काँग्रेस
अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,अखिल भारतीय काँग्रेस सचिव व स्थानिक खासदार प्रिया दत्त,खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री वर्षा ताई गायकवाड,आमदार व मनपा विरोधी पक्ष नेता आमदार राजहंस सिंह,आमदार बाबा सिद्दिकी,आमदार कृष्णा हेगडे,व जिल्हा अध्यक्ष जिया-उर-रहेमान वाहिदी,व आदि मान्यवर उपस्थित होते. |