| Description: |
मुंबई काँग्रेस सहकार सेल तर्फे मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे सहकार मेळावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर ,सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष वसंत ननवरे,सहकार सेल अध्यक्ष भाई सावंत पदाधिकारी राजू चव्हाण,सचिन सावंत,योगेश दुबे,हेमंत दळवी व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |