| Description: |
मुंबई विद्यापीठ कालिना गेट समोर येथे स्वातंत्र सैनिक स्व.रघुवीर सिंह गोविंद सिंह मनहास चौक व मोफत वृत्तपत्र वाचनालय नामकरण समारोह खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी त्यांचे सुपुत्र व माजी मुंबई म्हाडा अध्यक्ष अमरजित सिंह मनहास,आमदार व मनपा विरोधी पक्ष नेते राजहंस सिंह,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,नगरसेवक धर्मेश व्यास,मुंबई विद्यापीठ कुलगुरू राजन वेलूकर,आय.ए.एस. अधिकारी निर्मल कुमार देशमुख व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |