| Description: |
भाजपा नेते प्रवीण छेडा यांनी आज मुख्यमंत्री निवास्थानी वर्षा येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री आरिफ नसीम खान ,माजी आमदार जनार्दन चांदेकर ,मंत्री वर्षाताई गायकवाड व आदि मान्यवर उपस्थितीत होते.. |