Registered users
Random image

UNION MINISTER G.K.WASAN, MINISTER NARAYANRAO RANE, UNION MINISTER OF STATE MILIND DEORA IN 14th MARITIME STATES DEVELOPMENT COUNCIL MEETING AT TAJ HOTEL.
UNION MINISTER G.K.WASAN, MINISTER NARAYANRAO RANE, UNION MINISTER OF STATE MILIND DEORA IN 14th MARITIME STATES DEVELOPMENT COUNCIL MEETING AT TAJ HOTEL.
Comments: 3
admin

President Smt. Pratibha Devisingh Patil,Inaugurating The Centenary Celebration Of Maharashtra’s First Chief Minister Late.Shri Yashwantrao Chavan.

Description: स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष २०१२-२०१३ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात "मी यशवंत...." या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. सुमारे ६०० कलावंत व तंत्रज्ञांचा सहभाग असलेल्या या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मापासून ते संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा जीवनप्रवास दाखविण्यात आले.या सोहळ्यास राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन,केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार,केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल,महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचे कुटुंबीय, आजी-माजी संसद व विधिमंडळ सदस्य,सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, विविध देशांचे वाणिज्य दूत, स्वातंत्र्यसैनिक आणि मुंबईतील नगरसेवकांनी या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती दर्सावली.
Keywords:  
Date:
Hits: 186
Downloads: 22
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 452.1 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   President Smt. Pratibha Devisingh Patil,Inaugurating The Centenary Celebration Of Maharashtra’s First Chief Minister Late.Shri Yashwantrao Chavan.  
 Next image:
Press Club Photo Calender 2010 award winners photo   

Powered by : Vapour Soft