Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या १३ वा वर्धापन दिना निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वा खाली " राष्ट्रवादी युवती काँग्रेस " ची स्थापना पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृह येथे करण्यात आली.त्याप्रसंगी केंद्रीय अवजड मंत्री प्रफुल पटेल,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड,खासदार तारिक अन्वर,खासदार डी.पी.त्रिपाठी,सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ,राष्ट्रीय महिला अध्यक्ष निवेदिता ताई माने,माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांत पाटील, उप सभापती वसंत डावखरे,खासदार संजय पाटील,मंत्री सर्व श्री.सुनील तटकरे,जयंत पाटील,अनिल देशमुख,प्रदेश महिला अध्यक्ष विध्याताई चव्हाण,राज्य मंत्री सचिन भाऊ अहिर,भास्करराव जाधव,रामराजे निंबाळकर,मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |