| Description: |
अखिल भारतीय काँग्रेस महासचिव राहूल गांधी यांच्या वाढदिवस निमित्त वार्ड क्रं.२२३ चे नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या तर्फे विभागी विध्यार्थींना आमदार एंनी शेखर व आमदार अमीन पटेल यांच्या शुभहस्ते मशीद बंदर येथे बुक वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे,जिल्हा महासचिव जैद खान,युवक जिल्हा महासचिव सय्यद फुरकान अहेमद,ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनोद देवेचा,दिल्साद चौगले व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |