Random image |
 |
 Congress Senior Leaders & Former Chief Minister's Narayanrao Rane visited Latur Drought Area in Maharashtra.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
MPCC PRESIDENT MANIKRAO THAKRE TO DISCUSS DECLARING SUPPORT TO CANDIDATE SHRI RAJESH TEKE FOR MLC ELECTION FOR GRADUATE CONSTITUENCY ELECTION AT RAJIV GANDHI BHAVAN.
MPCC PRESIDENT MANIKRAO THAKRE TO DISCUSS DECLARING SUPPORT TO CANDIDATE SHRI RAJESH TEKE FOR MLC ELECTION FOR GRADUATE CONSTITUENCY ELECTION AT RAJIV GANDHI BHAVAN. |
Description: |
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या दिवार्षिक निवडणूक जाहीर केली असून त्या अनुशंघाने मुंबई पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाने श्री.राजेश टेके यांच्या उमेदवारीस दिली आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पाठींबा दिलेला असून या निवडणुकीची रूपरेषा आखण्यासाठी व निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन आजाद मैदान येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, उमेदवार राजेश टेके,युथ काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली,मंत्री.सुरेश शेट्टी,एन.एस.यु.आय.अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर,आमदार अशोकभाऊ जाधव,भरत पारेख,सचिन सावंत तसेच मान्यवर नगरसेवक/नगरसेविका उपस्थितीत होते. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
310 |
Downloads: |
30 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
157.4 KB |
Added by: |
admin |
|
|
 |