| Description: |
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप महिला व बाल विकास मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे करण्यात आले.त्याप्रसंगी विरोधी पक्ष नेता ज्ञानराज निकम,नगरसेवक मनोज जामसुतकर,नगरसेवक जावेद जुनेजा,नगरसेवक शान्तिलाला दोशी,जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे,काँग्रेस प्रतिनिधी गजेंद्र लष्करी,किशन जाधव वाडी मान्यवर उपस्थितीत होते. |