| Description: |
दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक क्र.२५/२६/२९ च्या वतीने कार्यकर्ता मेळावा श्री कृष्ण हॉल नायगाव दादर येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी खासदार एकनाथ गायकवाड,आमदार कालिदास कोळंबकर,नगरसेविका पल्लवी महेंद्र मुंगेकर,नैयना शेठ दोषी,नगरसेवक सुनील मोरे,हुकुमराज मेहता,महेंद्र मुंगेकर,राजू वाघमारे आदि मान्यवर उपस्थितीत होते. |