| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे २०१२ मध्ये १० वी /१२ वी /पदवीधर/डॉक्टर/इंजिनियरिंग उतीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ वरळी येथील (जांभोरी मैदान) ललितकला भवन येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी आमदार व मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री.सचिनभाऊ अहिर,आयोजक हेमंत दळवी,निझामुद्दीन राईन, राममिलन कनोजिया,राजू वाघमारे,दत्ता गवाणकर,प्रविण नाईक,वसंत ननावरे आदि मान्यवर उपस्थितीत होते. |