| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेस च्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना गोवालिया टंक येथे क्रांती स्मुर्ती स्तंभास आदरांजली वाहण्यात आली. व आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन करताना मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,खासदार व माजी केंद्रय मंत्री मुरली देवरा,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,मंत्री सुरेश शेट्टी, मंत्री वर्षा ताई गायकवाड,आमदार मधु चव्हाण,आमदार चरणसिंग सापरा व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |