| Description: |
६५ वा स्वातंत्रदिना निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा वतीने प्रदेश कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमास उपस्थित प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड ,आमदार हेमंत टकले ,सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुनाफ हकीम ,दिनकर तावडे ,डॉ गजानन देसाई ,नितीन कदम ,सेवादल अध्यक्ष निलेश कुलकर्णी |