| Description: | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने केंद्रिय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व:विलाराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश,उधोग मंत्री नारायणराव राणे,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,मंत्री हर्षवर्धन पाटील,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री शिवाजीराव मोघे,मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री नितीन राऊत,राज्यमंत्री सतेज पाटील,राज्यमंत्री डी.पी.सावंत,आमदार व माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच खासदार,आमदार व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |