Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेस च्या वतीने "राजीव गांधी अक्षय उर्जा दिवस" म्हणून भारत रत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या ६८ व्या जयंती निमित्त कुलाबा कुपरेज येथील राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत,आमदार माजी व मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार मधु चव्हाण,अमरजित सिंह मनहास,नगरसेवक जावेद जुनेजा व आदि मान्यवर उपस्थित होते. |