Registered users
Random image

MPCC President Ashokrao Chavan During Press Conference at Gandhi Bhavan.
MPCC President Ashokrao Chavan During Press Conference at Gandhi Bhavan.
Comments: 0
admin


RPI PROTEST AT NAIGAON DADAR.
RPI PROTEST AT NAIGAON DADAR.



            

RPI PROTEST AT NAIGAON DADAR.
Description: रिपाई नायगाव वडाळा तालुकाच्या वतीने "जाहीर निषेध" लखनौ येथे झालेल्या
भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना तसेच आजाद मैदान येथे "अमर जवान
,महाराष्ट्र पोलीस दल,न्यूज मिडिया व पत्रकार छायाचित्रकार यांच्यावर झालेल्या
भ्याड हल्याचा निषेद व क्रांती सूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय
स्मारक उभारण्यासाठी इंदूमिल आंदोलनाचा अवमान तसेच आंबेडकरी नेत्यांच्या
विरोधात अपशब्द वकृत्व केल्याबद्दल निषेद मोर्चा दादर नायगाव येथील रिपाई नेते
सचिन दयानंद मोहिते यांनी आयोजित केला त्याप्रसंगी अशोक जाधव,अरविंद
वाघमारे,चंद्रकांत कसबे,सिद्धार्थ कासारे आदि रिपाई मान्यवर उपस्थितीत होते.
Keywords:  
Date:
Hits: 188
Downloads: 28
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 278.3 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   RPI PROTEST AT NAIGAON DADAR.  
 Next image:
RPI Protest at Wadala.   

 

Powered by : Vapour Soft