| Description: |
केंद्रिय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री "कै.विलासराव देशमुख" यांच्या "अस्थिकलश" दर्शनासाठी दादर टिळक भवन येथून महाराष्ट्रचे सर्व जिल्हा अध्यक्ष/संपर्क मंत्री व जिल्हा प्रभारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.त्याप्रसंगी अस्थिकलश सुपूर्द करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री नारायणराव राणे,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाती गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री हर्षवर्धन पाटील,मंत्री राजेंद्र दर्डा,मंत्री संजय देवतळे, राज्यमंत्री डी.पी.सावंत,मध्य्कर चव्हाण,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,आमदार मधु चव्हाण,आमदार चरण सिंग सपरा व आदि मान्यवर आमदार व पक्षा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते. |