| Description: |
नागपूर विधान भवन येथे कॉंग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षाचे सर्व मंत्री व आमदार यांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री नारायणराव राणे,मंत्री बाळासाहेब थोरात,राज्यमंत्री डी .पी सावंत,राज्यमंत्री पद्माकर वाळवी,माजी मंत्री व आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार व माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार मधु चव्हाण,आमदार कालिदास कोळंबकर व आदि मान्यवर मंत्री व आमदार उपस्थित होते. |