| Description: |
२८ डिसेंबर कॉंग्रेस पक्षाचा स्थापना दिना निमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस व मुंबई कॉंग्रेस यांच्या संयुक्त विधमाने वचनपूर्ती मेळावा सोमय्या ग्राउंड सायन येथे केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद,खासदार व अभिनेता राज बब्बर यांच्या प्रमुख्य उपस्थिती संपन्न झाला.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री नारायणराव राणे,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,खासदार एकनाथ गायकवाड,खासदार संजय निरुपम,मंत्री आरिफ नसीम खान,आमदार व माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मंत्री वर्षाताई गायकवाड,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल व आदि मान्यवर उपस्थित. |