Description: |
कर्म व खासदार मिनिंद देवरा यांच्या संयुक्त विधमाने आयोजित ७९ व्या मोफत नेत्र चिकिस्ता ,मोफत चष्मा,व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर बने कॉमपाउंड ताडदेव येथे आयोजित करण्यात आले.त्याप्रसंगी केंद्रीय मंत्री जी.के.वासन,खासदार व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा,मंत्री आरिफ नसीम खान,आमदार अमीन पटेल,सौ.हेमा मुरली देवरा,सौ.पूजा मिलिंद देवरा,दक्षिण मुंबई जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सुनील नरसाळे,गजेंद्र लष्करी व आदि मान्यवर उपस्थित होते. |