| Description: |
राष्टवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश गजभिये यांच्या तर्फे दादर चैत्यभूमी ते क्रांतिभूमी महाड समता संदेश रली आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी राष्टवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड,मंत्री अनिल देशमुख,मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,विजय कांबळे आदि मान्यवर. |