Description: |
मुंबई काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे आपला पदभार स्वीकारला त्याप्रसंगी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,खासदार हुसैन दलवाई,खासदार प्रिया दत्त,आमदार व माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह व आदि मान्यवर उपस्थित होते |