| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित २ दिवसीय राज्यस्तरीय वक्ता शिबिराचा समारोह तसेच तद्प्रसंगी काँग्रेस पक्ष १२५ वर्ष कालावाद्धी-कालावधीतील काही अविस्मरणीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील श्री छत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे करण्यात आले .त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, केंद्रीय मंत्री सचिन पायलट,काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,उधोग मंत्री नारायणराव राणे,वसंत पुरके , संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील,प्रदेश महिला अध्यक्ष कमलताई व्यवहारे, आमदार शरद रणपिसे,प्रदेश सरचिटणीस बसोराज पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |