| Description: |
केंद्रीय मंत्री (राज्य स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे सदिच्छा भेठ दिली तसेच त्याप्रसंगी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला.तद्प्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मनपा विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, मंत्री सुरेश शेट्टी,आमदार चरणसिंग सप्रा,आमदार अशोक जाधव, मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,नगरसेवक शिवजी सिंग,धर्मेश व्यास,मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष निजामुद्दीन राईन व आदि मान्यवर उपस्थित होते. |