Description: |
पावसाळ्या दरम्यान मुंबई शहरात उदभवणी-या विविध नागरी समस्या व पावसाळ्या पूर्वी करवायाच्या कामाच्या संदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या नेतृत्वा खाली व मुंबई मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक मनपा कार्यालय आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका,आमदार कालिदास कोळंबकर,आमदार भाई जगताप,आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार चरणसिंग सप्रा,आमदार कृष्ण हेगडे, आमदार अलका देसाई,मनपा विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकाम,प्रदेश पदाधिकारी दर्मेश व्यास, शिवजी सिंग,राजन भोसले,प्रवीण नाईक,उपेंद्र दोषी,मुंबई मागासवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |