| Description: |
दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी माहीम तालुका मतदार संघ तर्फे आयोजित कार्यकर्ता शिबिर टिळक भवन दादर येथे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या अध्यक्षते खाली व विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी खासदार एकनाथ गायकवाड,खासदार भालचंद्र मुणगेकर,जिल्हा अध्यक्ष हुकुमराज महेता,जेष्ठ काँग्रेस नेते उमाशंकर ओझा आयोजक राजन भोसले,ब्लॉक अध्यक्ष विनोद लोखंडे,ब्लोक अध्यक्ष हेमंत जोशी,ब्लोक अध्यक्ष गणेश कदम व आदि मान्यवर उपस्थित होते. |