| Description: |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव व प्रदेश कार्याध्यक्ष पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार,केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल,उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,मंत्रीगण छगन भुजबळ,आर.आर.पाटील,मधुकरराव पिचड,सुनील तटकरे,गणेश नाईक, अनिल देशमुख खासदार डी.पी. त्रिपाठी, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय पाटील,आमदार व प्रवक्ता नवाब मलिक, हेमंत टकले आदि मान्यवर उपस्थित होते. |