Description: |
स्टेट बँक जनाधिकार सेना संलग्न महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना भव्य मेळावा दादर येथील शर्दाशार्म शाळा येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी आमदार नितीन सरदेसाई,महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना अध्यक्ष शिरीष परकर,नगरसेवक संदीप देशपांडे,संघटक सचिव शुधीर तावडे,स्टेट बँक जनाधिकार सेना मुंबई विभाग अध्यक्ष महेंद्र वैद्य, सरचिणीस संजय पवार,ठाणे विभाग सरचिटणीस रवींद्र वालावलकर,पुणे विभाग सरचिटणीस राजेश मुळे, उपाध्यक्ष तुकाराम नार्वेकर(आबा), सहा सचिव कीर्ती वडेर व आदि मान्यवर. |