| Description: |
मुंबई प्रदेश युवक काँग्रेस सचिव अफजल दावूदानी यांच्या वतीने डोंगरी येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांच्या शुभहस्ते बुक वाटप संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार अमीन पटेल, आमदार मधु चव्हाण,आमदार एनी शेखर,मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष गणेशकुमार यादव, नगरसेवक मनोज जमसूतकर,नगरसेवक जावेद जुनेजा,एन.एस.यु.आय.राष्ट्रीय समन्वयक हिना विजय कनोजिया,समाजसेवक सफदर करमली,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मंदार पवारव आदि मान्यवर उपस्थित होते. |