Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत,खासदार एकनाथ गायकवाड, आमदार मधु चव्हाण,आमदार व माजी सामाजिक कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार बलदेव खोसा,आमदार भाई जगताप, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राजहंस सिंह,आमदार अशोक जाधव,प्रदेश पदाधिकारी अमरजित सिंग मनहास,शिवजी सिंग धर्मेश व्यास,गणेशकुमार यादव व आदि मान्यवर उपस्थित होते. |