| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी,मुंबई दिंडोशी विधान सभा मतदार संघा तर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता शिबिर मालाड येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आमदार राजहंस सिंह ,प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, आमदार बलदेव खोसा,शिवजी सिंह. आदि मान्यवर उपस्थित होते. |