Description: |
मुंबई काँग्रेसच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा तर्फे मुंबई शहरा मध्ये थेट भाजीपाला विक्रीसाठी एक महत्वपूर्ण बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षते खाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मुंबई उपनगर शहराचे पालक मंत्री मो.आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार राजहंस सिंह,आमदार मधु चव्हाण,आमदार अमीन पटेल,आमदार बाबा सिद्दिकी,आमदार कालिदास कोळंबकर,आमदार कृष्ण हेगडे,आमदार अलका देसाई,आमदार चरणसिंग सापरा,प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी दर्मेश व्यास,शिवजी सिंग,संबंधित खात्याचे अधिकारी आदि व मान्यवर उपस्थित होते. तद्प्रसंगी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे भाजीपाला,फळाचा दर कमी करण्या बाबत एक निवेदन देण्यात आले. |