| Description: | सोमवार पासून सुरु होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येवर सहयाद्री अतिथी गृह येथे चहा पाण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केला.त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,मंत्री नारायण राणे,मंत्री सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ, मंत्री हर्षवर्धन पाटील,मंत्री पतंगराव कदम,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री मधुकरराव पिचड, आमदार अबू हसीम आझमी,आमदार सुनील दत्त व आदि उपस्थित होते. |