| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी चेंबूर विधानसभा क्षेत्र आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा चेंबूर येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर हायस्कूल येथे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आमदार चंद्रकांत हंडोरे,खासदार एकनाथ गायकवाड, माजी सभापती म्हाडा स्लमबोर्ड वेल्लूस्वामी नायडू,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हुकुमराज महेता,प्रदेश पदाधिकारी धर्मेश व्यास,नगरसेवक अनिल पाटणकर,नगरसेविका संगीता हंडोरे,नगरसेविका सीमा माहुलकर,नगरसेविका विंदाना साबळे,नगरसेविका सुनंदा लोकरे,नगरसेविका उषा कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |