| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस,माजी केंद्रीय राज्य मंत्री व खासदार गुरुदास कामत,खासदार एकनाथ गायकवाड,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,मंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार मधु चव्हाण,आमदार व माजी सामाजिक कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार बलदेव खोसा, आमदार राजहंस सिंह,आमदार अशोक जाधव, आमदार अलकाताई देसाई,प्रदेश पदाधिकारी अमरजित सिंग मनहास,शिवजी सिंग धर्मेश व्यास, गणेशकुमार यादव,महिला काँग्रेस अध्यक्ष जनेट डिसोझा,आमदार जगन्नाथ शेट्टी व आदि मान्यवर उपस्थित होते. |