Description: |
अखिल भारतीय काँग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सह प्रभारी शिवराज वाल्मिकी यांनी मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे सदिच्छ भेठ दिली व तद्नंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, आमदार मधु चव्हाण,आमदार चरणसिंग सप्रा,आमदार अलका देसाई,खजिनदार अमरजितसिंग मनहास, महासचिव दर्मेश व्यास, शिवजी सिंग,मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष भावारसिंग राजपुरोहित,मौलाना जाहीर अब्बास रिझवी व आदि मान्यवर उपस्थित होते. |