| Description: |
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मुर्ती दिनानिमित्त मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रधांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, मंत्री सुरेश शेट्टी,आमदार मधु चव्हाण,आमदार बलदेव खोसा, खजिनदार अमरजितसिंग मनहास,सरचिटणीस धर्मेश व्यास, शिवजी सिंग,प्रदेश पदाधिकारी वेल्लूस्वामी नायडू,राज कुमार बाफना व आदि मान्यवर उपस्थित होते. |