| Description: |
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मुर्ती दिनानिमित्त गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रधांजली वाहण्यात आली .त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सह प्रभारी बाला बच्चन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री हर्षवर्धन पाटील,मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व आदि मान्यवर आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते. |