| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सह प्रभारी शिवराज वाल्मिकी,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार मधु चव्हाण,महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष जेनेट डिसोझा,मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,शिवजी सिंग,राजन भोसले,मुंबई मागसवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |