Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने "व्हिजन २०१४" वचनपूर्ती जन जागरण अभियान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस महासचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकश यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ सायन येथे षण्मुखानंद सभागृह येथे करण्यात आला.त्याप्रसंगी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित,अखिल भारतीय काँग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सह प्रभारी सोराज वाल्मिकी,अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष राजीव सताव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,उधोग मंत्री नारायणराव राणे,खासदार एकनाथ गायकवाड,खासदार भालचंद्र मुणगेकर,मंत्री पतंगराव कदम,मंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम पक्षाचे मान्यवर खासदार,आमदार,जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. |