| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची एक महत्वपूर्ण बैठक राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकर,अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत, खासदार एकनाथ गायकवाड,खासदार संजय निरुपम,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार मधु चव्हाण,आमदार व माजी सामाजिक कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल,आमदार कालिदास कोळंबकर,आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार अशोक जाधव, प्रदेश पदाधिकारी अमरजित सिंग मनहास,धर्मेश व्यास,गणेशकुमार यादव,सुरजसिंह ठाकूर व आदि मान्यवर उपस्थित होते. |