| Description: |
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित बकरी ईद पूर्वी कुर्बानी संधर्भात एक महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृह मलबारहिल येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी अल्पसंख्यांक मंत्री मो.आरिफ नसीम खान,गृह मंत्री आर.आर. पाटील,गृह राज्य मंत्री सतेज बंटी पाटील,मंत्री मधुकर चव्हाण,आमदार अमीन पटेल,आमदार नवाब मलिक,आमदार बाबा सिद्दिकी,आमदार अबू असीम आझमी, नगरसेवक फय्याज अहेमद सोबत शासकीय अधिकारी, मनपा अधिकारी, पोलिस अधिकारी व मान्यवर मौलाना उपस्थित होते. |