Description: |
"महाराष्ट्रातील राजभवने: वैभवशाली इतिहासाची साक्षीदारी" या कॉफी टेबल बुकचे विमोचन राजभवन येथे करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मा. मुख्य न्यायधीश मोहित शाह, माननीय दिलीप वळसे पाटील मंत्री छगन भुजबळ,मंत्री सतेज पाटील मंत्री अनिल देशमुख,मंत्री सुरेश शेट्टी छाया चित्रकार सुधाकर ओलवे आदि मान्यवर उपस्थित होते. |