Random image |
 |
 Former MP & Former Union Minister Gurudas Kamat Inaugurates Candidates Election OffIce in North-West Assembly Mumbai.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
NSUI MUMBAI "SAMVAD" WITH CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT JHUJHUNWALA COLLEGE GHATKOPAR.
NSUI MUMBAI "SAMVAD" WITH CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT JHUJHUNWALA COLLEGE GHATKOPAR. |
Description: |
मुंबई एन एस यु आय अध्यक्ष सुरज सिंग ठाकूर यांच्या वतीने आयोजित "संवाद" या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉलेज विधार्थियांचा "संवाद" कार्यक्रम घाटकोपर येथील झुनझुनवाला कॉलेज येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी मुंबई उपनगराचे पालक मंत्री मो.आरिफ खान,झुनझुनवाला कॉलेज प्रमुख उषा मुकुंदन,ट्रस्टी डॉ.राजेंद्र सिंह व आदि मान्यवर उपस्थित होते. तदप्रसंगी मुंबईतील १८ पेक्षा जास्त कॉलेजचे तब्बल ८०० विधार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३ तास आपला अमूल्य वेळ विधार्ठीयांना दिला. तसेच विधार्ठीयांनी त्यांना अनेक प्रश्न हि विचारले व श्री चव्हाण यांनी राज्यात विधार्थीयांसाठी जी शासना तर्फे सुविधा दिलीजते त्या संधर्भात माहिती दिली.मुंबई एन एस यु आय अध्यक्ष सुरज सिंग ठाकूर यांनी सांगितले कि "संवाद" हा अभियान मुंबई च्या प्रतेक कॉलेज मध्ये दिपवाळी नंतर राबविण्यात येणार आहे व प्रतेक कार्यक्रमाला केंद्राचे व राज्यचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहे.
(ENGLISH CAPTION)
NSUI MUMBAI ORGANIZED "SAMVAD" INTERACTION OF STUDENTS WITH Hon'ble CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN AT BAIJNATH SABOO SABHAGRUH RAMNIRANJAN JHUNJHUNWALA COLLEGE GHATKOPAR TO DISCUSS ON ALL GOVERNING ISSUES TO CREATE AWARENESS AMONG STUDENTS COMMUNITY ON OCCASION MINISTER MOHD.ARIF NASIM KHAN,NSUI STATE PRESIDENT & ORGANISER SURAJSINGH THAKUR. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
3307 |
Downloads: |
19 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
1.6 MB |
Added by: |
admin |
|
|
 |