| Description: |
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष, माजी मंत्री नामदार एन.एम.कांबळे यांचा वाढदिवस मुंबई काँग्रेस कार्यालय येथे साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,मुंबई विभागीय काँग्रेस पदाधिकारी धर्मेश व्यास,शिवजी सिंग,राजन भोसले,निझामुद्दीन राईन,महेंद्र साळवी,कमरुद्दीन मर्चंट व आदि मान्यवर उपस्थित होते. |