| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकारणीची सभा माटुंगा येथील रामवाडी सभागृह येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस,माजी केंद्रीय राज्य मंत्री व खासदार गुरुदास कामत,खासदार भालचंद्र मुणगेकर,आमदार मधु चव्हाण,आमदार जगन्नाथ शेट्टी, आमदार बाबा सिद्दिकी,आमदार चरणसिंग सप्रा,आमदार अशोक जाधव,आमदार कालिदास कोळंबकर आमदार बलदेव खोसा,आमदार राजहंस सिंह,प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंग मनहास,शिवजी सिंग धर्मेश व्यास,गणेशकुमार यादव, महिला काँग्रेस अध्यक्ष जनेट डिसोझा,गोविंद सिंह व आदि मान्यवर उपस्थित होते. |